आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेले भारतीय वायुसेनेचे सुखोई Su‑30MKI ल ...
आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेले भारतीय वायुसेनेचे सुखोई Su‑30MKI लढाऊ विमान कोसळले आहे. या अपघातात दोन्ही पायलट स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश ...