पुणे ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध ...
पुणे ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नारायणगाव आणि पारगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ...