भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर-वडसा मार्गावरील सोनी-चपराड दरम्यान बुधवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींची ...
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर-वडसा मार्गावरील सोनी-चपराड दरम्यान बुधवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात चार युवक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती अत्यंत ...