आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. 126 आमदारांपैकी निम्मे आमदार म्हणजेच 63 आमदार पुन्हा निवडून आले ...
आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. 126 आमदारांपैकी निम्मे आमदार म्हणजेच 63 आमदार पुन्हा निवडून आले आहेत. नवीन निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी 21 (17%) आमदारांवर गुन्हेगारी आणि 19 (15%) आमदारांवर ...