भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कुडनकुलमशी संबंधित हजारो दस्तऐवज लीक झाले आहेत. ...
भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कुडनकुलमशी संबंधित हजारो दस्तऐवज लीक झाले आहेत. रॉयटर्सनुसार, 'वर्ल्ड लीक्स' या हॅकर्स ग्रुपने हे दस्तऐवज डार्क वेबवर अपलोड केल्याचा दावा केला ...