दर्यापूर येथे महसूल पथकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाख ...
दर्यापूर येथे महसूल पथकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी दर्यापूर-अंजनगाव सुर्जी टी-पॉईंट परिसरात घरगुती गॅस सिलिंडर ...