आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतो, तसेच वापरावर नियंत्रण ठेवणेही श ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतो, तसेच वापरावर नियंत्रण ठेवणेही शक्य होते. महावितरण घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर मोठी सवलत देत आहे. छत्रपती संभाजीनगर ...