१७ मार्चच्या रात्री इंदूरमधील स्वर्ण बाग कॉलनीमध्ये राहणारे रबर व्यावसायिक मनोज पुगलिया यांच्या तीन मजली ...
१७ मार्चच्या रात्री इंदूरमधील स्वर्ण बाग कॉलनीमध्ये राहणारे रबर व्यावसायिक मनोज पुगलिया यांच्या तीन मजली घरात आग लागली. यात ८ लोकांचा जीव गेला. घरात लावलेले डिजिटल लॉक उघडले नाहीत, त्यामुळे घरातील लोक ...