मुंबईहून बंगळुरूला जाणारे एअर इंडियाचे AI2812 विमान गुरुवारी उड्डाण केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी मुंबई ...
मुंबईहून बंगळुरूला जाणारे एअर इंडियाचे AI2812 विमान गुरुवारी उड्डाण केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवेत एक इंजिन बंद पडल्याने पायलटने रेडिओवर 'PAN PAN ...