मुंबईतील गँगस्टर्स आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी वर ...
मुंबईतील गँगस्टर्स आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी वर्दीतील आपला प्रदीर्घ प्रवास संपवला आहे. ते गुरुवारी सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. ...