संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी २० जुलैपासून नि:शुल्क स्पर्ध ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी २० जुलैपासून नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होतील ...