संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाला पर्यावरण पुरस्कार प्रदान ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाला पर्यावरण पुरस्कार प्रदान केला आहे. गेल्या पाच वर्षांतील वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान आणि जनजागृती अशा ...