कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीशी संबंधित सर्व ...
-
ममता ज्या जागेवर हरल्या, तेथे EVM-VVPAT सुरक्षित ठेवण्याचे आदेश: उच्च न्यायालय म्हणाले- गरज पडल्यास चौकशी होईल; भवानीपूरमध्ये शुभेंदू 15,000 मतांनी जिंकले होते