महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याच्या निर् ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...