एका पाच वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना पेन्सिल घुसली. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या पाच वर्ष ...
एका पाच वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना पेन्सिल घुसली. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या पाच वर्षीय चिमुकलीची दृष्टी वाचवण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील डॉक्टरांना यश ...