सातारा शहरातील छ.शाहू स्टेडियम तसेच एसटी स्टँड समोरील मोबाईलच्या दुकानात अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक ...
सातारा शहरातील छ.शाहू स्टेडियम तसेच एसटी स्टँड समोरील मोबाईलच्या दुकानात अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या ४ दुकानदारांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ए ...