तिवसा येथील अशोकनगरात बुधवारी सकाळी मायलेकचा खून झाला. या प्रकरणातील आरोपी रोहन सुधाकर अवझाड (वय २१ वर्षे ...
तिवसा येथील अशोकनगरात बुधवारी सकाळी मायलेकचा खून झाला. या प्रकरणातील आरोपी रोहन सुधाकर अवझाड (वय २१ वर्षे) हा योग्य वेळेची वाट पाहत होता. त्याच्या वडिलांचा मारेकरी (अमोल डाखोरे) हा जामीनावर सुटून आल्य ...