जयपूरमधील फटाका कारखान्यात झालेल्या आगीत 8 लोकांच्या मृत्यूचा आरोपी फिरोज कधीकाळी स्वतः फटाका कारखान्यात ...
जयपूरमधील फटाका कारखान्यात झालेल्या आगीत 8 लोकांच्या मृत्यूचा आरोपी फिरोज कधीकाळी स्वतः फटाका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी आल्यामुळे त्याची नोकरी गेली होती. ...