अहमदाबाद विमानतळावर बुधवारी संध्याकाळी एक मोठा विमान अपघात टळला. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने एकाच ...
अहमदाबाद विमानतळावर बुधवारी संध्याकाळी एक मोठा विमान अपघात टळला. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने एकाच टॅक्सीवे (धावपट्टीचा एक भाग) वर समोरासमोर आली. मात्र, दोन्ही विमानांना वेळेत थांबवण्यात आले. सू ...