राम नवमीनिमित्त माजी खासदार रामदास तडस सपत्नी देवळी येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले असता, तेथील पुज ...
राम नवमीनिमित्त माजी खासदार रामदास तडस सपत्नी देवळी येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले असता, तेथील पुजाऱ्याने त्यांना गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर रोखले, जानवे घातले असेल तरच प्रवेश करा अन्यथा बाहेर ...