सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव हद्दीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कॅनॉलचे पाणी वाहून ...
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव हद्दीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कॅनॉलचे पाणी वाहून नेणाऱ्या सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने ओडिसातील तीन कामगारांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी ...