हिंगोली शहरालगत बळसोंड भागात किरकोळ कारणावरून एकास मारहाण करून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविल्याच्या आर ...
हिंगोली शहरालगत बळसोंड भागात किरकोळ कारणावरून एकास मारहाण करून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविल्याच्या आरोपावरून तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 16 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पो ...