पुणे येथे होळीच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे. कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवरील रॉयल फार्म्समध्ये लाई ...
पुणे येथे होळीच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे. कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवरील रॉयल फार्म्समध्ये लाईटिंगसाठी लावलेले लोखंडी गर्डर कोसळल्याने चार जण जखमी झाले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ ...