जळत्या चिता, रडणारे-ओरडणारे लोक आणि चितेच्या राखेने होळी खेळणारे नागा साधू-संन्यासी. हे दृश्य सध्या काशीच ...
जळत्या चिता, रडणारे-ओरडणारे लोक आणि चितेच्या राखेने होळी खेळणारे नागा साधू-संन्यासी. हे दृश्य सध्या काशीच्या मणिकर्णिका घाटावर पाहायला मिळाले. येथे शनिवारी मसानेची होळी खेळण्यात आली. कोणी गळ्यात नरमुं ...