मेघालयमधील ईस्ट जैंतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका बेकायदेशीर कोळसा खाणीत स्फोट झाला. या अपघातात किमान ...
मेघालयमधील ईस्ट जैंतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका बेकायदेशीर कोळसा खाणीत स्फोट झाला. या अपघातात किमान 16 मजुरांचा मृत्यू झाला. अनेक मजूर अजूनही खाणीत अडकले असल्याची भीती आहे. ही माहिती राज्याच्या प ...