औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे २ जेसीबी, ...
औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे २ जेसीबी, ३ हायवा, १ ट्रॅक्टरसह १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे ...