हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. किन्नौरमधील चोलिंग येथे जोरदार पावसानंत ...
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. किन्नौरमधील चोलिंग येथे जोरदार पावसानंतर राष्ट्रीय महामार्गावर ढिगारा आला. यात दोन गाड्या दबल्या. यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी पाच तास ...