इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी फरार आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसां ...
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी फरार आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उद्या त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रशांत कोरटकरच् ...