जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 378 व्या बीज सोहळ्यानिमित्त गुरुवारी अवघी देहूनगरी तुकोबांच्या जयघोषा ...
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 378 व्या बीज सोहळ्यानिमित्त गुरुवारी अवघी देहूनगरी तुकोबांच्या जयघोषाने आणि भक्तिभावाने दुमदुमली. भजनी दिंड्यांचा रात्रभराचा जागर, काकडा आरती, महापूजा आणि टाळ-मृदंग ...