अमरावती येथील हिंदुस्थान वृत्तपत्राचे प्रबंध संपादक विलास अरुण मराठे यांची इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या ...
अमरावती येथील हिंदुस्थान वृत्तपत्राचे प्रबंध संपादक विलास अरुण मराठे यांची इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या (आयएनएस) कार्यकारिणीवर २३ व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. वृत्तपत्र मालकांची ही सर्वोच्च संस्था ...