मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत हिंसाचार उसळला. दंगलखोरांनी उखरुल जिल्ह्यातील ...
मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत हिंसाचार उसळला. दंगलखोरांनी उखरुल जिल्ह्यातील लितान सरेइखोंग गावात २५ घरे आणि चार सरकारी क्वार्टरला आग लावली. हिंसाचारानंतर संपूर्ण जिल्ह्या ...