सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत थेट महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने ...
सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत थेट महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि खंदे नेते म्हणून ओ ...