सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे एका वृद्ध महिलेची दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणुक झाल्याचा प्रकार ...
सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे एका वृद्ध महिलेची दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणुक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या महिलेने शनिवारी ता. २६ गोरेगाव पोलिसांकडे धाव घेऊन रितसर तक्रार दाखल क ...