अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात ...
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. यासाठी सरकार आयकर विभागाची मदत घेणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ...