राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा, न्यायाधीशांची रिक्त पदे आणि नागरिकांना न्याय मिळ ...
राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा, न्यायाधीशांची रिक्त पदे आणि नागरिकांना न्याय मिळण्यास होणारा विलंब या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. विधानस ...