जूनमध्ये पंकज त्रिपाठी यांचे मोठे बंधू विजेंद्र नाथ यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. या घटनेन ...
जूनमध्ये पंकज त्रिपाठी यांचे मोठे बंधू विजेंद्र नाथ यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर ते गंभीर जखमी झाले होते. आता बऱ्याच काळानंतर पंकज त्रिपाठी यांनी या हल्ल्याबद्दल भाष्य केले ...