मराठी बोललो नाही म्हणून बस थांबवत कंडक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे. जवळपास 20 पेक ...
मराठी बोललो नाही म्हणून बस थांबवत कंडक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त लोकांनी मारहाण केल्याचा आरोप कंडक्टरने केला आहे. बेळगाव खुर्द येथे ही घटना घडली असून ...