कोपरगाव शहरात नगरपालिका, महसूल प्रशासन आणि पोलिस पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळ ...
कोपरगाव शहरात नगरपालिका, महसूल प्रशासन आणि पोलिस पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड काढून टाकण्याची कारवाई सुरू झाली..प्रांताधिकारी म ...