नीट पेपरफुटीनंतर आता काँग्रेसने याविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याची सुरुवात 17 ...
नीट पेपरफुटीनंतर आता काँग्रेसने याविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याची सुरुवात 17 जून रोजी कोटा येथून केली जाईल. राहुल गांधी 17 जून रोजी कोटा येथे एक विद्यार्थी संमेलन घेणार आहे ...