मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील कोतमा बसस्थानकाजवळ शनिवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास तीन मजली ...
मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील कोतमा बसस्थानकाजवळ शनिवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास तीन मजली अग्रवाल लॉज कोसळला. या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी झाले आहेत. त्यांना शहडो ...