पुणे लोहमार्ग पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनासाठी पैसे मिळवण्यास ...
पुणे लोहमार्ग पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी त्याने प्रवाशांचे सिमकार्ड चोरून लाखोंची फसवणूक केली होती. आरोपी संकेत सतीश कुलकर्णी (वय २३ ...