मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाविरोधात परभणी जिल्ह्यात मोठा विरोध ह ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाविरोधात परभणी जिल्ह्यात मोठा विरोध होत आहे. जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी या महामार्गाविरोधात करस्त्यावर उतरले. आम ...