पुणे महानगर प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळण्याच्या अने ...
पुणे महानगर प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. या गंभीर आपत्कालीन परिस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए ...