माईर्स एमआयटी, पुणे आणि यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थांच्या वतीने दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय कुस् ...
माईर्स एमआयटी, पुणे आणि यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थांच्या वतीने दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय कुस्ती महावीर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ मार्च २०२५ रोजी लातूरमधील रामेश्वर (रु ...