उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात असलेल्या लिपुलेख खिंडीमार्गे भारत आणि चीन यांच्यातील सीमा व्यापार सहा वर ...
उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात असलेल्या लिपुलेख खिंडीमार्गे भारत आणि चीन यांच्यातील सीमा व्यापार सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. हे व्यापार सत्र साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत चालते. जि ...