नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील श्याम इंडोफॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामातून ३७ लाख रु ...
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील श्याम इंडोफॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामातून ३७ लाख रुपयांची औद्योगिक यंत्रसामग्री चोरीला गेली आहे. गेल्या चार वर्षांपासून ही कंपनी बंद होती. मंगळवार ...