कराड तालुक्यामध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे ...
कराड तालुक्यामध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणात न ...