मुंबईतील माहिममधील कॅडेल रोडवरील प्रसिद्ध मखदूम शाह दर्गाहाशेजारील एका फूड स्टोअरमध्ये सिलेंडरचा स्फोट झा ...
मुंबईतील माहिममधील कॅडेल रोडवरील प्रसिद्ध मखदूम शाह दर्गाहाशेजारील एका फूड स्टोअरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. मुंबई अग्निशमन ...