गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात जे विमानाचे सर्व क्रू मेम्बर्स गेल्याची भीती व्यक्त केली ...
गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात जे विमानाचे सर्व क्रू मेम्बर्स गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात उरण मतदार संघातील न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश ...