नोएडा येथे बुधवारी दुपारी 5 मजली इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत 2 जणांचा जळून मृत्यू झाला, तर एक लहान मु ...
नोएडा येथे बुधवारी दुपारी 5 मजली इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत 2 जणांचा जळून मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा आणि एक तरुणी गंभीर भाजले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, इमारतीच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक ...